कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड स्मृती भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

श्री रामेश्वर विद्यालय, वाघोळ, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजी नगर

नियम व अटी

  1. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलीही फीस नसून स्पर्धा विनामूल्य आहे.
  2. एका शाळेतून एका गटासाठी फक्त एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
  3. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनाच प्रवेश.
  4. स्पर्धेत कागद किंवा टिपणीचा वापर करता येणार नाही.
  5. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.
  6. स्पर्धकांची नाव नोंदणी ही दिनांक 9 ऑक्टोबर पर्यंतच करावी.
  7. स्पर्धकाला बोलण्यासाठी फक्त सात मिनिट असेल.
  8. विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या शाळेचा किंवा कॉलेजचा ड्रेस घालून येता येणार नाही.
  9. स्पर्धेदरम्यान स्पर्धकास आपले नाव किंवा आपल्या शाळेची किंवा कॉलेजचे नाव सांगता येणार नाही.
  10. स्पर्धकास स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ वाजताच हजर राहावे लागेल.